प्रिंटमध्ये सध्याची उत्तरांची निवड लागू होते. फक्त प्रश्न हवे असल्यास उत्तरे लपवा.
विज्ञान आणि तंत्रज्ञान (७२) – भाग २ (म)
सर्व प्रश्न आवश्यक · प्रत्येकी १ गुण
(i) | उत्क्रांती म्हणजेच .................................... होय. | १ गुण |
(ii) | .................................... हा दुर्मिळ प्रजातीमधील प्राणी आहे. | १ गुण |
(iii) | वाहत्या वाऱ्यातील गतिज ऊर्जेचे विद्युत ऊर्जेत रूपांतर करणाऱ्या यंत्राला ................................ असे म्हणतात. | १ गुण |
सर्व प्रश्न आवश्यक · प्रत्येकी १ गुण
(i) | वेगळा घटक ओळखा :
तारामासा, गोगलगाय, बेडूक, अमिबा | १ गुण |
| गट ‘अ’ | गट ‘ब’ |
|---|---|
| (1) जैविक घटक | (अ) माती |
| (ब) वनस्पती | |
| (क) सूर्यप्रकाश |
(ii) | योग्य जोडी जुळवा | १ गुण |
|
(iii) | सहसंबंध लिहा :
श्वेतक्रांती : : दुग्ध उत्पादन : : नील क्रांती : | १ गुण |
३ पैकी कोणतेही २ प्रश्न · प्रत्येकी २ गुण
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(i) | तंतुमय पदार्थ एक महत्त्वाचे पोषकतत्त्व आहे. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | २ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(ii) | कासव जमिनीवर आणि पाण्यातही राहते, तरीही त्याचा उभयचर या वर्गामध्ये समावेश करता येत नाही. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | २ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(iii) | जलविद्युत ऊर्जा, सौर ऊर्जा आणि पवन ऊर्जा यांना नूतनीकरणक्षम ऊर्जा म्हणतात. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | २ गुण |
५ पैकी कोणतेही ३ प्रश्न · प्रत्येकी २ गुण
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(i) | जैवतंत्रज्ञानाचे चार फायदे लिहा. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | २ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(ii) | फरक स्पष्ट करा :
लैंगिक प्रजनन आणि अलैंगिक प्रजनन उत्तर तुमच्या वहीत लिहा. | २ गुण |
(iii) | खालील आकृतीचे निरीक्षण करून तक्ता पूर्ण करा : | २ गुण |
‘अ’
आपत्ती → → कोणती काळजी घ्याल →
‘ब’
सर्पदंश → प्राथमिक उपचार → (1)
(2) |
८ पैकी कोणतेही ५ प्रश्न · प्रत्येकी ३ गुण
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(i) | पक्षीवर्गीय प्राण्यांची तीन मुख्य लक्षणे लिहा. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | ३ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(ii) |
| ३ गुण |
|
|
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(iii) | कर्बोदके, स्निग्धपदार्थ, प्रथिने यांचे ऑक्सीडीकरण करून ऊर्जा मिळवण्याची प्रक्रिया कशी होते ?
खालील तक्ता दुरुस्त करून लिहा. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | ३ गुण |
२ पैकी कोणतेही १ प्रश्न · प्रत्येकी ५ गुण
आकृती तुमच्या वहीत काढा.
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(i) |
| ५ गुण |
|
|
|
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(ii) | प्रत्येकी दोन उदाहरणे लिहा : | ५ गुण |
|
|
|
|
|
(iv) | रासायनिकदृष्ट्या व्हिनेगार म्हणजे .................................. होय. | १ गुण |
(v) | प्रथिनांपासून आपल्याला प्रति ग्रॅम ........................... kcal एवढी ऊर्जा मिळते. | १ गुण |
(iv) | आकृतीत दाखविलेल्या प्राण्याचा संघ ओळखा : | १ गुण |
(v) | चूक की बरोबर ते लिहा :
कुमारवयीन मुलां-मुलींमध्ये समवयस्कांचा प्रभाव खूप जास्त असतो. | १ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(iv) | औद्योगिक सूक्ष्मजीवशास्त्राचे दोन प्रमुख पैलू कोणते ? उत्तर तुमच्या वहीत लिहा. | २ गुण |
(v) | खालील ओघतक्ता पूर्ण करा :
पर्यावरण संवर्धनाची गरज
निसर्गाचा समतोल टिकवण्यासाठी
नैसर्गिक, मानवनिर्मित समस्या निराकरण्यासाठी
| २ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(iv) | खालील चिन्ह संकेत काय सांगतात ? त्या आधारे तुमचा संदेश लिहा. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | ३ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(v) | पुढील आकृतीचे निरीक्षण करा व विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा : | ३ गुण |
|
|
|
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(vi) | सेंद्रीय शेतीमध्ये जैव किटकनाशकांचे महत्त्व स्पष्ट करा. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | ३ गुण |
(vii) | पुढील संकल्पना चित्र पूर्ण करून त्या क्षेत्रांचा कोणत्या रोगांच्या उपचारासाठी वापर होतो ? ते लिहा.
मुलपेशीच्या उपयोगाची क्षेत्रे
| ३ गुण |