प्रिंटमध्ये सध्याची उत्तरांची निवड लागू होते. फक्त प्रश्न हवे असल्यास उत्तरे लपवा.
गणित (७१) भूमिती—भाग-२ (म)
सर्व प्रश्न आवश्यक · प्रत्येकी १ गुण
(१) | जर व मध्ये शिरोबिंदूच्या एकास-एक संगतीत तर खालीलपैकी सत्य विधान .................. आहे. | १ गुण |
सर्व प्रश्न आवश्यक · प्रत्येकी १ गुण
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(१) | मध्ये, , , सेमी, तर बाजू AB ची किंमत काढा. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | १ गुण |
३ पैकी कोणतेही २ प्रश्न · प्रत्येकी २ गुण
(१) | वरील आकृतीमध्ये, जीवा PQ आणि जीवा RS एकमेकीस बिंदू T मध्ये छेदतात. तर :
हे सिद्ध करण्यासाठी खालील कृती पूर्ण करा :
कृती :
............ (त्रिकोणाच्या दूरस्थ आंतरकोनांचे प्रमेय)
........... (अंतर्लिखित कोनाचे प्रमेय)
| २ गुण |
५ पैकी कोणतेही ४ प्रश्न · प्रत्येकी २ गुण
आकृती तुमच्या वहीत काढा.
(१) | केंद्र P व त्रिज्या 3.2 सेमी असलेल्या वर्तुळाला त्यावरील M बिंदूतून स्पर्शिका काढा. आकृती तुमच्या वहीत काढा. | २ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(२) | मध्ये, रेख RS हा चा दुभाजक आहे. जर , , , तर SQ काढा. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | २ गुण |
२ पैकी कोणतेही १ प्रश्न · प्रत्येकी ३ गुण
(१) | दिलेल्या आकृतीत . जर , , , तर DF काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा.
कृती :
........... (तीन समांतर रेषा व छेदिका यांचा गुणधर्म)
| ३ गुण |
४ पैकी कोणतेही २ प्रश्न · प्रत्येकी ३ गुण
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(१) | सिद्ध करा, ‘चक्रीय चौकोनाचे संमुख कोन परस्परांचे पूरककोन असतात’. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | ३ गुण |
आकृती तुमच्या वहीत काढा.
(२) | केंद्र P व 3.5 सेमी त्रिज्या घेऊन एक वर्तुळ काढा. वर्तुळकेंद्रापासून 8 सेमी अंतरावर Q बिंदू घ्या. Q बिंदूतून वर्तुळाला स्पर्शिका काढा. आकृती तुमच्या वहीत काढा. | ३ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(३) | P(−2, 3), Q(1, 2), R(4, 1) हे बिंदू एकरेषीय आहेत हे दाखवा. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | ३ गुण |
३ पैकी कोणतेही २ प्रश्न · प्रत्येकी ४ गुण
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(१) | हा समभुज त्रिकोण आहे. बिंदू D हा बाजू BC वर अशाप्रकारे आहे की , तर सिद्ध करा की . उत्तर तुमच्या वहीत लिहा. | ४ गुण |
आकृती तुमच्या वहीत काढा.
(२) | , मध्ये सेमी, , सेमी आणि , तर काढा. आकृती तुमच्या वहीत काढा. | ४ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(३) | नदीच्या पात्राची रुंदी काढण्यासाठी एका माणसाने पात्राच्या एका काठावरून विरुद्ध काठावर असणाऱ्या झाडाच्या शेंड्याकडे पाहिले असता मापाचा उन्नतकोन होतो. त्याच रेषेत नदीच्या पात्रापासून 24 मी. अंतर मागे जाऊन पुन्हा झाडाच्या शेंड्याकडे पाहिले असता मापाचा उन्नतकोन होतो, तर नदीपात्राची रुंदी आणि झाडाची उंची काढा. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | ४ गुण |
२ पैकी कोणतेही १ प्रश्न · प्रत्येकी ३ गुण
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(१) | एका वर्तुळाकार बागेचा व्यास 13 मीटर असून बागेच्या दोन प्रवेशद्वारामधील अंतर 13 मीटर आहे. बागेच्या परिघावर एक विद्युत खांब असा उभा करावयाचा आहे, जेणे करून प्रत्येक प्रवेशद्वारापासून व खांबापर्यंतच्या अंतरातील फरक 7 मीटर असेल. असा खांब उभा करता येईल का ? येत असल्यास खांबाचे दोन्ही प्रवेशद्वारापासूनचे अंतर काढा. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | ३ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(२) | ही रेषा आणि या बिंदूंना जोडणाऱ्या रेषाखंडाला दुभागते, तर ची किंमत काढा. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | ३ गुण |
(२) | दोन बाह्यस्पर्शी वर्तुळांच्या त्रिज्या अनुक्रमे 5.5 सेमी, 3.3 सेमी आहेत, तर त्यांच्या केंद्रातील अंतर ........................... आहे. | १ गुण |
(३) | रेख AB हा Y-अक्षाला समांतर असून बिंदू A चे निर्देशक (1, 3) आहेत, तर बिंदू B चे निर्देशक ......................... आहेत. | १ गुण |
(४) | 10 सेमी बाजू असलेल्या घनाचे घनफळ ..................... आहे. | १ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(२) | वरील आकृतीमध्ये, , तर चे माप किती ? उत्तर तुमच्या वहीत लिहा. | १ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(३) | किंमत काढा :
उत्तर तुमच्या वहीत लिहा. | १ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(४) | जर वर्तुळाची त्रिज्या 4 सेमी आणि वर्तुळकंसाची लांबी 10 सेमी असेल, तर वर्तुळपाकळीचे क्षेत्रफळ काढा. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | १ गुण |
(२) | जर , तर ची किंमत काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा.
कृती :
| २ गुण |
(३) | एका शंकूच्या तळाची त्रिज्या 7 सेमी असून त्याची लंब उंची 6 सेमी आहे, तर शंकूचे घनफळ काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा.
कृती :
त्रिज्या सेमी
उंची सेमी
शंकूचे घनफळ ....... (सूत्र)
शंकूचे घनफळ सेमी | २ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(३) | एक गोलाचा व्यास 14 सेमी असेल तर त्याचे वक्रपृष्ठफळ काढा. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | २ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(४) | वरील आकृतीमध्ये, , रेख रेख PR, , , तर QN काढा. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | २ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(५) | A(3, 3) आणि B(5, 7) या बिंदूंतून जाणाऱ्या रेषेचा चढ काढा. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | २ गुण |
(२) | एका वृत्तचितीच्या तळाची त्रिज्या 7 सेमी आणि उंची 21 सेमी आहे. तर वृत्तचितीचे घनफळ व तळाचा परीघ काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा.
कृती :
त्रिज्या सेमी
उंची सेमी
वृत्तचितीचे घनफळ ........... (सूत्र)
सेमी
वृत्तचितीच्या तळाचा परीघ ........ (सूत्र)
सेमी. | ३ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(४) | जर , व , तर MN काढा. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | ३ गुण |