प्रिंटमध्ये सध्याची उत्तरांची निवड लागू होते. फक्त प्रश्न हवे असल्यास उत्तरे लपवा.
गणित - (७१) बीजगणित—भाग १(म)
सर्व प्रश्न आवश्यक · प्रत्येकी १ गुण
(i) | व ही चले असलेल्या एकसामयिक समीकरणासाठी जर , व असेल, तर किती ? | १ गुण |
(ii) | खालीलपैकी कोणते समीकरण हे वर्गसमीकरण आहे ? | १ गुण |
सर्व प्रश्न आवश्यक · प्रत्येकी १ गुण
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(i) | पुढील निश्चयकाची किंमत काढा :
. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | १ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(ii) | पुढील अंकगणिती श्रेढीसाठी पहिले पद आणि सामान्य फरक काढा :
.................. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | १ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(iii) | एका शेअरची दर्शनी किंमत = 100 रुपये; अधिमूल्य = 65 रुपये आहे, तर त्या शेअरचा बाजारभाव काढा. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | १ गुण |
३ पैकी कोणतेही २ प्रश्न · प्रत्येकी २ गुण
(i) | दिलेल्या समीकरणाचा आलेख काढण्यासाठी खालील सारणी पूर्ण करा :
| २ गुण |
(ii) | विवेचकाच्या किंमतीवरून खालील वर्गसमीकरणाच्या मुळांचे स्वरूप ठरवा.
उकल :
वर्गसमीकरणाची मुळे वास्तव संख्या नाहीत. | २ गुण |
५ पैकी कोणतेही ४ प्रश्न · प्रत्येकी २ गुण
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(i) | खालील एकसामयिक समीकरणे सोडवा :
उत्तर तुमच्या वहीत लिहा. | २ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(ii) | जर हे या समीकरणाचे एक मूळ असेल, तर ची किंमत किती ? उत्तर तुमच्या वहीत लिहा. | २ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(iii) | खालील अंकगणिती श्रेढीचे 19वे पद काढा :
.......... उत्तर तुमच्या वहीत लिहा. | २ गुण |
२ पैकी कोणतेही १ प्रश्न · प्रत्येकी ३ गुण
(i) | एका शेअरचा बाजारभाव 1,000 रुपये असतांना तो शेअर विकला व त्यावर 0.1% दलाली दिली तर विक्रीनंतर मिळणारी रक्कम किती हे काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा.
उकल :
दलाली रक्कम = दलालीचा दर
=
विक्रीनंतर मिळणारी रक्कम = बाजारभाव −
= − 1
= रुपये. | ३ गुण |
(ii) | एका फाशाच्या पृष्ठभागावर 2, 4, 6, 8, 10, 12 या संख्या आहेत. हा फासा एकदा फेकला तर वरच्या पृष्ठभागावर मिळणारी संख्या पूर्ण वर्ग असण्याची संभाव्यता काढण्यासाठी पुढील कृती पूर्ण करा.
कृती :
समजा घटना B : वरच्या पृष्ठभागावर मिळणारी संख्या पूर्ण वर्ग असण्याची आहे.
| ३ गुण |
४ पैकी कोणतेही २ प्रश्न · प्रत्येकी ३ गुण
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(i) | खालील एकसामयिक समीकरणे क्रेमरच्या पद्धतीने सोडवा :
उत्तर तुमच्या वहीत लिहा. | ३ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(ii) | खालील वर्गसमीकरण सूत्राचा वापर करून सोडवा :
उत्तर तुमच्या वहीत लिहा. | ३ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(iii) |
| ३ गुण |
|
|
३ पैकी कोणतेही २ प्रश्न · प्रत्येकी ४ गुण
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(i) | मनीषाला वाढदिवसानिमित्त 540 केळी काही विद्यार्थ्यांना समान वाटायची आहेत. जर 30 विद्यार्थी जास्त असते तर प्रत्येकाला 3 केळी कमी मिळाली असती, तर विद्यार्थ्यांची संख्या काढा. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | ४ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(ii) | 2,000 रुपयांची रक्कम 10% सरळव्याज दराने गुंतवली, तर प्रत्येक वर्षाच्या शेवटी मिळणाऱ्या व्याजाची रक्कम अंकगणितीय श्रेढी होईल का हे तपासा. ती अंकगणितीय श्रेढी होत असेल तर 10 वर्षानंतर मिळणाऱ्या व्याजाची रक्कम काढा. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | ४ गुण |
२ पैकी कोणतेही १ प्रश्न · प्रत्येकी ३ गुण
| विद्यार्थ्यांचा बुद्ध्यांक | विद्यार्थी संख्या |
|---|---|
| 60—80 | 4 |
| 80—100 | 12 |
| 100—120 | 16 |
| 120—140 | 8 |
आकृती तुमच्या वहीत काढा.
(i) | पुढील सामग्री आयतालेखाद्वारे दर्शवा :
आकृती तुमच्या वहीत काढा. | ३ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(ii) | आकृतीमध्ये दिलेल्या माहितीवरून आयताची लांबी व रुंदी काढा. (सेमीमध्ये) उत्तर तुमच्या वहीत लिहा. | ३ गुण |
(iii) | ............... ही क्रमिका........ | १ गुण |
(iv) | खालील पर्यायांपैकी कोणती संख्या संभाव्यता असू शकणार नाही ? | १ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(iv) | एक फासा टाकला असता नमुना अवकाश लिहा. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | १ गुण |
(iii) | स्मिताने 12,000 रुपये गुंतवून 10 रुपये दर्शनी किंमतीचे शेअर्स 2 रुपये अधिमूल्याने घेतले, तर तिला किती शेअर्स मिळतील हे काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा.
उकल :
दर्शनी किंमत = 10 रुपये, अधिमूल्य = 2 रुपये
बाजारभाव = दर्शनी किंमत + = + 2
= 12 रुपये
शेअर्सची संख्या =
= शेअर्स. | २ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(iv) | एका रिस्टवॉच-बेल्टची करपात्र किंमत 586 रुपये आहे. GST चा दर 18% आहे. तर ग्राहकाला तो बेल्ट किती रुपयास मिळेल ? उत्तर तुमच्या वहीत लिहा. | २ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(v) | एका कुटुंबाच्या वार्षिक गुंतवणुकीचा वृत्तालेख खालील आकृतीत दिला आहे. त्यावरून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. | २ गुण |
|
|
| जमा कर (रुपये) | वाहन संख्या |
|---|---|
| 300—400 | 80 |
| 400—500 | 110 |
| 500—600 | 120 |
| 600—700 | 70 |
| 700—800 | 40 |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(iv) | एका महामार्गावरील टोलनाक्यावर सकाळी 6 ते संध्याकाळी 6 या वेळेत जमा होणारा कर (रुपयांत) व वाहन संख्या यांची वारंवारता सारणी दिली आहे. त्यावरून जमा होणाऱ्या कराचे ‘गृहीतमध्य’ पद्धतीने मध्य काढा :
उत्तर तुमच्या वहीत लिहा. | ३ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(iii) | विद्यार्थ्यांच्या एका गटातील 0 ते 20 गुण मिळवलेले विद्यार्थी 10%; 20 ते 40 गुण मिळवलेले विद्यार्थी 20%; 40 ते 60 गुण मिळवलेले विद्यार्थी 35%; 60 ते 80 गुण मिळवलेले विद्यार्थी 20% व उरलेल्या 30 विद्यार्थ्यांना 80 ते 100 गुण मिळाले.
तर : | ४ गुण |
|
|