प्रिंटमध्ये सध्याची उत्तरांची निवड लागू होते. फक्त प्रश्न हवे असल्यास उत्तरे लपवा.
६ प्रकरणांतून निवडलेले प्रश्न · २०२६ च्या स्वरूपावर आधारित · प्रकरणनिहाय हमीचे गुण किंवा पुढील परीक्षेचा अंदाज नाही.
सर्व प्रश्न आवश्यक · प्रत्येकी १ गुण
(i) | जीवनावश्यक वस्तूवरील वस्तू व सेवा कराचा दर ...................... आहे. | १ गुण |
(ii) | दिलेल्या तक्त्यातील नियम वापरा. आणि असल्यास नववे पद कोणते? | १ गुण |
सर्व प्रश्न आवश्यक · प्रत्येकी १ गुण
(i) | रिकामी जागा भरा: पूर्णांकांत नोंदवलेल्या प्राप्तांकांसाठी 61–70, 71–80 हे वर्ग सलग केल्यावर पहिल्या वर्गाची खालची वर्गमर्यादा ………… होते. | १ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(ii) | 100 रुपये दर्शनी किंमतीच्या शेअरचा बाजारभाव 150 रुपये आहे. जर दलालीचा दर 2% असेल, तर एका शेअरच्या दलालीची रक्कम काढा. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | १ गुण |
३ पैकी कोणतेही २ प्रश्न · प्रत्येकी २ गुण
(i) | या समीकरणाचा आलेख काढण्यासाठी खालील सारणी पूर्ण करा.
कृती : | २ गुण |
(ii) | जर 2 आणि 5 ही वर्गसमीकरणाची मुळे आहेत, तर वर्गसमीकरण तयार करण्यासाठी खालील कृती पूर्ण करा :
कृती :
समजा आणि ही वर्गसमीकरणाची मुळे आहेत.
मिळणारे वर्गसमीकरण;
| २ गुण |
५ पैकी कोणतेही ४ प्रश्न · प्रत्येकी २ गुण
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(i) | ‘पावन मेडिकल्स’ औषधांचा पुरवठा करतात. त्यांच्या दुकानातील काही औषधांवर GST चा दर 12% आहे तर CGST व SGST चा दर किती असेल ? उत्तर तुमच्या वहीत लिहा. | २ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(ii) | व ही मुळे असणारे पूर्णांक सहगुणकांचे वर्गसमीकरण तयार करा. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | २ गुण |
२ पैकी कोणतेही १ प्रश्न · प्रत्येकी ३ गुण
| वर्ग (भरलेले पेट्रोल लीटरमधे) | वारंवारता (वाहनांची संख्या) |
|---|---|
| 0.5–3.5 | 33 |
| 3.5–6.5 | 40 |
| 6.5–9.5 | 27 |
| 9.5–12.5 | 18 |
| 12.5–15.5 | 12 |
(i) | खालील वारंवारता वितरण सारणीत एका पेट्रोलपंपावर पेट्रोल भरणाऱ्या वाहनांची संख्या आणि वाहनांमध्ये भरलेले पेट्रोल याची माहिती दिली आहे. त्यावरून वाहनात भरलेल्या पेट्रोलच्या आकारमानाचे बहुलक काढण्याची कृती पूर्ण करा :
| ३ गुण |
(ii) | गाउसच्या जोडी पद्धतीने कृती पूर्ण करा: या पदांची बेरीज आहे.
स्तंभानुसार बेरीज केल्यास प्रत्येक जोडीची बेरीज येते. असे स्तंभ असल्याने . म्हणून . | ३ गुण |
४ पैकी कोणतेही २ प्रश्न · प्रत्येकी ३ गुण
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(i) |
| ३ गुण |
|
|
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(ii) | खालील वर्गसमीकरण सूत्राचा वापर करून सोडवा :
उत्तर तुमच्या वहीत लिहा. | ३ गुण |
३ पैकी कोणतेही २ प्रश्न · प्रत्येकी ४ गुण
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(i) | सोडवा: आणि , जेथे व . उत्तर तुमच्या वहीत लिहा. | ४ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(ii) | मनीषाला वाढदिवसानिमित्त 540 केळी काही विद्यार्थ्यांना समान वाटायची आहेत. जर 30 विद्यार्थी जास्त असते तर प्रत्येकाला 3 केळी कमी मिळाली असती, तर विद्यार्थ्यांची संख्या काढा. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | ४ गुण |
२ पैकी कोणतेही १ प्रश्न · प्रत्येकी ३ गुण
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(i) | ज्या अंकगणिती श्रेढीचे पहिले पद ‘’ आहे. दुसरे पद ‘’ आहे आणि शेवटचे पद ‘’ आहे. तर त्या श्रेढीतील सर्व पदांची बेरीज एवढी आहे हे दाखवा. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | ३ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(ii) | एका पिशवीत एकसारख्या आकाराच्या 8 जांभळ्या, 5 पिवळ्या आणि काही पांढऱ्या चकत्या आहेत. नीट मिसळून प्रत्येक चकतीला समान संधी देऊन एक चकती निवडली. पांढरी चकती मिळण्याची संभाव्यता आहे. पांढऱ्या चकत्यांची संख्या शोधा. त्यानंतर जांभळी किंवा पिवळी चकती मिळण्याची संभाव्यता नमुना अवकाश व घटना स्पष्ट करून काढा. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | ३ गुण |
(iii) | खालील पर्यायांपैकी कोणती संभाव्यता असू शकणार नाही ? | १ गुण |
(iv) | या निश्चयकाची कोटी लिहा. | १ गुण |
(iii) | या समीकरणाचा आलेख कोणत्या अक्षाला समांतर आहे? अक्षाचे नाव लिहा. | १ गुण |
(iv) | एका पूर्ण वितरणातील ‘पेक्षा कमी’ संचित वारंवारता अनुक्रमे 8, 19, 37 आहेत. एका विद्यार्थ्याने एकूण निरीक्षणसंख्या 64 लिहिली. त्याचा निष्कर्ष बरोबर की चूक? | १ गुण |
(iii) | कृती पूर्ण करा: एका वस्तूची करपात्र किंमत ₹3650 आहे. तिच्यावर GST चा एकूण दर 12% आहे. ग्राहकाची देय रक्कम शोधा.
उकल:
GST रक्कम रुपये.
देय रक्कम करपात्र किंमत वरील GST रक्कम रुपये. | २ गुण |
| वर्ग वेळ (तास) | वर्गमध्य | विद्यार्थी संख्या | |
|---|---|---|---|
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(iii) | काही विद्यार्थ्यांनी रोजच्या अभ्यासासाठी व्यतीत केलेला वेळ (तास) व विद्यार्थी संख्या यांची वारंवारता वितरण सारणी खाली दिली आहे. त्यावरून विद्यार्थ्यांनी अभ्यासासाठी दिलेल्या वेळेचा मध्य काढा.
उत्तर तुमच्या वहीत लिहा. | २ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(iv) | दिलेली अंकगणिती श्रेढी आहे. तर या श्रेढीचे वे पद काढा. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | २ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(v) | एक फासा टाकला असता नमुना अवकाश (S), , घटना A संच स्वरूपात व लिहा.
घटना A साठी अट : वरच्या पृष्ठभागावर विषम संख्या मिळणे. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | २ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(iii) | एका अंकगणिती श्रेढीचे सहावे पद आणि चौदावे पद आहे. पहिले पद आणि सामान्य फरक शोधा. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | ३ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(iv) | विज्ञान मंडळातील अनया, भरत, चेतना आणि कला मंडळातील देव, ईशा, फरहान या सहा विद्यार्थ्यांतून दोन सदस्यांची समिती बनवायची आहे. प्रत्येक समिती निवडली जाण्याची संधी समान आहे; समितीतील सदस्यांना वेगवेगळी पदे नाहीत. | ३ गुण |
|
|
| निकाल (टक्के) | विद्यार्थी संख्या |
|---|---|
| 20–40 | 25 |
| 40–60 | 65 |
| 60–80 | 80 |
| 80–100 | 15 |
आकृती तुमच्या वहीत काढा.
(iii) | एका परीक्षेच्या निकालाच्या टक्केवारीचे वर्ग आणि त्या वर्गात असणारी विद्यार्थी संख्या खालील सारणीत दिली आहे. या सारणीवरून आयतालेख न काढता वारंवारता बहुभुज काढा :
आकृती तुमच्या वहीत काढा. | ४ गुण |