१ गुणकोश व त्याचे कर्ते/संपादक यांतील चुकीची जोडी ओळखा:एक पर्याय निवडाभारतवर्षीय प्राचीन ऐतिहासिक कोश — रघुनाथ भास्कर गोडबोलेभारतवर्षीय प्राचीन चरित्रकोश — सिद्धेश्वरशास्त्री चित्रावभारतीय संस्कृती कोश — महादेवशास्त्री जोशीमराठी विश्वकोश — शं. रा. दाते