३ गुणतुमच्या गावाजवळ उत्खननात काही प्राचीन मातीची भांडी व नाणी सापडली आहेत. त्यांचे जतन करून प्रदर्शन करण्यासाठी एक छोटे संग्रहालय उभारायचे आहे. यासाठी कोणती कामे करावी लागतील व त्यासाठी कोणते प्रशिक्षण आवश्यक आहे?तुमचे उत्तर