१ गुणपर्यटनाचा प्रकार व त्याचे उदाहरण यांतील चुकीची जोडी ओळखा:एक पर्याय निवडाक्रीडा पर्यटन — महाराष्ट्र केसरी कुस्तीस्पर्धानैमित्तिक पर्यटन — अखिल भारतीय मराठी साहित्यसंमेलनआरोग्य पर्यटन — योगशिक्षण व आयुर्वेदिक उपचारभौगोलिक पर्यटन — आंतरराष्ट्रीय पुस्तक प्रदर्शन