१ गुणखेळ आणि त्याचा प्रकार यांतील चुकीची जोडी ओळखा.एक पर्याय निवडासागरगोटे — बैठा खेळआट्यापाट्या — देशी मैदानी खेळप्रस्तरारोहण — साहसी व रोमांचकारी खेळगोल्फ — देशी मैदानी खेळ