२ गुणभारतीय चित्रपटसृष्टीच्या सुरुवातीच्या वाटचालीची कालरेषा पूर्ण करा.सुरुवातीचे भारतीय चित्रपट1912'पुंडलिक' हा कथापट मुंबईत दाखवला1913बाबुराव पेंटर यांनी 'सैरंध्री' चित्रपट काढला1925भालजी पेंढारकर यांनी 'बाजीराव-मस्तानी' चित्रपट काढला