१ गुणजागतिक अमूर्त वारसा यादीतील परंपरा व तिचा प्रदेश यांतील चुकीची जोडी ओळखा:एक पर्याय निवडासंकीर्तन — केरळछाऊ नृत्य — पश्चिम बंगाल, झारखंड आणि ओडिशाबौद्ध मंत्रपठणाची परंपरा — लडाखठठेरा जमातीची भांडी बनवण्याची कलापरंपरा — पंजाब