१ गुणव्यक्ती/ग्रंथ आणि इतिहासलेखनाचा प्रवाह यांच्या पुढील जोड्यांपैकी चुकीची जोडी ओळखा.एक पर्याय निवडाएडवर्ड सैद — प्राच्यविद्यावंतांच्या लेखनामागील साम्राज्यवादी हितसंबंध उघड केलेअँटोनिओ ग्राम्ची — वंचितांच्या इतिहासाची कल्पनाविष्णुशास्त्री चिपळूणकर — महाराष्ट्रातील राष्ट्रवादी इतिहासलेखनाची प्रेरणाकेंब्रिज हिस्टरी ऑफ इंडिया — राष्ट्रवादी इतिहासलेखन