१ गुणएखाद्या इतिहासकाराने जमीनधारणा, शेतीची अवजारे आणि जमीनमालक-शेतमजूर संबंध यांच्या आधारे एका गावाचा इतिहास लिहिला. हे लेखन कोणत्या प्रवाहाचे म्हणता येईल?एक पर्याय निवडामार्क्सवादीप्राच्यवादीवसाहतवादीदरबारी