VedSquare
सराव थांबवा
स्वतःला तपासाइतिहास व राज्यशास्त्र · इतिहासलेखन : भारतीय परंपरा · Q2(A)
२ पैकी ० तपासले
००:००

जतन केलेला सराव उघडत आहे…

प्रश्न १२ गुणजेम्स मिल एल्फिन्स्टन आणि ग्रँट डफ यांचे भारतीय इतिहासलेखन

?????? १

तुमचे उत्तर
२ गुण
कालरेषा पूर्ण करा.

भारतीय इतिहासलेखनातील काही टप्पे

  1. 1784 यांनी कोलकाता येथे एशियाटिक सोसायटी स्थापन केली
  2. 1817द हिस्टरी ऑफ ब्रिटिश इंडिया या ग्रंथाचे तीन खंड प्रसिद्ध
  3. ताराबाई शिंदे यांचे स्त्रीपुरुष तुलना प्रसिद्ध
  4. 1910वि. का. राजवाडे यांनी पुण्यात भारत इतिहास संशोधक मंडळ स्थापन केले

हे मंडळाचे अधिकृत आदर्श उत्तर नाही. शंका असल्यास पाठ्यपुस्तक व शिक्षकांचे मार्गदर्शन घ्या.

सराव संपवायचा?

२ प्रश्नांचे गुणांकन बाकी आहे. निकालात ते वेगळे दिसतील.