२ गुणहरितक्रांतीनंतर वाढलेल्या असंतोषातून शेतकरी आंदोलनाने शासनापुढे ठेवलेल्या मागण्यांचे संकल्पनाचित्र पूर्ण करा.शेतकरी आंदोलनाच्या मागण्याशेतमालाला योग्य भाव मिळावास्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी स्वीकाराव्यातराष्ट्रीय शेतीविषयक धोरण