२ गुणचळवळ व तिची प्रमुख मागणी/समस्या यांचा तक्ता पूर्ण करा.चळवळप्रमुख मागणी / समस्याआदिवासी चळवळकामगार चळवळ (आज)अस्थिर रोजगार, कंत्राटी कामगार, अमर्याद कामाचे तासस्त्री चळवळ (आज)ग्राहक चळवळभेसळ, वाढीव किंमत, वजन-मापातील फसवणुकीपासून संरक्षण