१ गुणविचारवंत आणि त्यांचा विचार/योगदान यांच्या पुढील जोड्यांपैकी चुकीची जोडी ओळखा.एक पर्याय निवडारेने देकार्त — निःसंशय सत्य प्रस्थापित होईपर्यंत गोष्ट स्वीकारू नयेव्हॉल्टेअर — मानवी जीवनाचा सर्वांगीण विचारमायकेल फुको — इतिहासाची कालक्रमानुसार अखंड मांडणीसीमाँ-द-बोव्हा — स्त्रीवादाची मूलभूत भूमिका