१ गुणएक संशोधक एका लढाईविषयी लोककथांऐवजी त्या काळातील पत्रव्यवहार, सरकारी आदेश आणि करारनामे शोधून अभ्यास करतो. त्याची पद्धत कोणत्या विचारवंताच्या मताशी सर्वाधिक जुळते?एक पर्याय निवडालिओपॉल्ड व्हॉन रांकेव्हॉल्टेअरमायकेल फुकोहेगेल