२ गुणजुन्या दस्तऐवजाची अस्सलता तपासण्याचा क्रम दाखवणारा ओघतक्ता पूर्ण करा.दस्तऐवजाची भाषा व जाणणाऱ्या तज्ज्ञाकडून वाचन व अर्थअक्षरवटिका, भाषाशैली, कागदाचा काळ व प्रकार, अधिकारदर्शक यांची तपासणीऐतिहासिक संदर्भांच्या तौलनिक विश्लेषणाने माहितीच्या विश्वासार्हतेची पडताळणी