१ गुणएका शहराचा इतिहास लिहिताना त्या काळातील हवामान, बाजारपेठा, बैलगाड्यांचे मार्ग आणि लोकांची मानसिकता यांचा अभ्यास केला. हे लेखन कोणत्या प्रणालीशी जुळते?एक पर्याय निवडाॲनल्स प्रणालीद्वंद्ववादवसाहतवादी इतिहासलेखनज्ञानाचे पुरातत्त्व