VedSquare
सराव थांबवा
स्वतःला तपासागणित भाग २ · महत्त्वमापन · Q2(A)
३ पैकी ० तपासले
००:००

जतन केलेला सराव उघडत आहे…

प्रश्न १२ गुणवर्तुळपाकळीच्या साहाय्याने छायांकित क्षेत्रफळ काढणे

?????? १

तुमचे उत्तर
२ गुण
खालील आकृतीत, ABCDABCD या चौरसाची प्रत्येक बाजू 77 सेमी आहे. बिंदू DD हे केंद्र मानून DADA त्रिज्येने काढलेली वर्तुळपाकळी DD-AXCAXC आहे. तर छायांकित भागाचे क्षेत्रफळ काढण्यासाठी रिकाम्या चौकटी भरा :
ABCD7 सेमीX
उकल : चौरसाचे क्षेत्रफळ =(बाजू)2=(\text{बाजू})^2 =(7)2=(7)^2 ∴\therefore चौरसाचे क्षेत्रफळ == चौसेमी जर वर्तुळपाकळी (DD-AXCAXC)चे क्षेत्रफळ =38.5=38.5 चौसेमी तर छायांकित भागाचे क्षेत्रफळ == चे क्षेत्रफळ − चे क्षेत्रफळ =49=49 चौसेमी −38.5-38.5 चौसेमी == चौसेमी

हे मंडळाचे अधिकृत आदर्श उत्तर नाही. शंका असल्यास पाठ्यपुस्तक व शिक्षकांचे मार्गदर्शन घ्या.

सराव संपवायचा?

३ प्रश्नांचे गुणांकन बाकी आहे. निकालात ते वेगळे दिसतील.