VedSquare
सराव थांबवा
स्वतःला तपासागणित भाग २ · महत्त्वमापन · Q4
१ पैकी ० तपासले
००:००

जतन केलेला सराव उघडत आहे…

प्रश्न १४ गुणसंयुक्त घनाकृतींचे उघडे पृष्ठफळ व घनफळ

?????? १

तुमचे उत्तर
४ गुण
एका घनाकृतीचा खालचा भाग 88 सेमी त्रिज्या व 1111 सेमी उंचीच्या वृत्तचितीच्या आकाराचा असून वरचा भाग त्याच त्रिज्येच्या व 1515 सेमी लंब उंचीच्या शंकूच्या आकाराचा आहे. खालच्या तळासह या घनाकृतीचे एकूण बाह्य पृष्ठफळ व घनफळ काढा. π=3.14\pi=3.14 घ्या.

हे मंडळाचे अधिकृत आदर्श उत्तर नाही. शंका असल्यास पाठ्यपुस्तक व शिक्षकांचे मार्गदर्शन घ्या.

सराव संपवायचा?

१ प्रश्नांचे गुणांकन बाकी आहे. निकालात ते वेगळे दिसतील.