३ गुणवर्तुळाची त्रिज्या 161616संपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा → सेमी असून लघु वर्तुळपाकळीचा केंद्रीय कोन 135∘135^\circ135∘संपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा → आहे. कृती पूर्ण करा. π=3.14\pi=3.14π=3.14संपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा → घ्या. लघु पाकळीचे क्षेत्रफळ A=135360×3.14×162=\displaystyle A=\dfrac{135}{360}\times3.14\times16^2=A=360135×3.14×162=संपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा → चौसेमी. संगत विशाल पाकळीचे क्षेत्रफळ =3.14×162−A==3.14\times16^2-A==3.14×162−A=संपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा → चौसेमी. लघु पाकळीच्या कंसाची लांबी =135360×2×3.14×16=\displaystyle =\dfrac{135}{360}\times2\times3.14\times16==360135×2×3.14×16=संपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा → सेमी.