VedSquare
सराव थांबवा
स्वतःला तपासागणित भाग २ · त्रिकोणमिती · Q2(A)
४ पैकी ० तपासले
००:००

जतन केलेला सराव उघडत आहे…

प्रश्न १२ गुणउन्नतकोनावरून वस्तूची उंची शोधणे

?????? १

तुमचे उत्तर
२ गुण
60°10 मी.ABC
एका झाडाच्या बुंध्यापासून 1010 मी. अंतरावर असणाऱ्या निरीक्षकास झाडाच्या शेंड्याकडे पाहताना 60∘60^\circ मापाचा उन्नत कोन करावा लागतो. तर झाडाची उंची काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा. (3=1.73)(\sqrt3=1.73) कृती : वरील आकृतीमध्ये, CC बिंदूजवळ निरीक्षक असून ABAB हे झाड आहे. AB=h=AB=h= झाडाची उंची, निरीक्षकाचे झाडापासूनचे अंतर BC=10BC=10 मी. उन्नत कोन (θ)=∠BCA=60∘(\theta)=\angle BCA=60^\circ. आकृतीवरून, tanθ=BC​ .................. (I) tan⁡60∘=\tan60^\circ= .................. (II) ABBC=3\displaystyle \dfrac{AB}{BC}=\sqrt3 ((I) व (II) वरून) AB=BC×3=103AB=BC\times\sqrt3=10\sqrt3 AB=10×1.73=AB=10\times1.73= ∴\therefore झाडाची उंची मी. आहे.

हे मंडळाचे अधिकृत आदर्श उत्तर नाही. शंका असल्यास पाठ्यपुस्तक व शिक्षकांचे मार्गदर्शन घ्या.

सराव संपवायचा?

४ प्रश्नांचे गुणांकन बाकी आहे. निकालात ते वेगळे दिसतील.