VedSquare
सराव थांबवा
स्वतःला तपासागणित भाग २ · निर्देशक भूमिती · Q2(A)
१ पैकी ० तपासले
००:००

जतन केलेला सराव उघडत आहे…

प्रश्न १२ गुणरेखाखंडाचे विभाजन आणि विभाजनाच्या सूत्राची सिद्धता

?????? १

तुमचे उत्तर
२ गुण
A(x₁, y₁)P(x, y)B(x₂, y₂) C(x₁, 0)Q(x, 0)D(x₂, 0) OXY
सोबतच्या आकृतीतील A(x1,y1),P(x,y),B(x2,y2)A(x_1,y_1),P(x,y),B(x_2,y_2) साठी AP:PB=4:3AP:PB=4:3 आहे. AC,PQ,BDAC,PQ,BD हे XX अक्षावर लंब आहेत. विभाजनाचे सूत्र मिळविण्यासाठी कृती पूर्ण करा. समांतर रेषांच्या आंतरछेदांच्या गुणधर्माने x−x1x2−x=43\displaystyle \frac{x-x_1}{x_2-x}=\frac43. म्हणून 3x−3x1=4x2−4x3x-3x_1=4x_2-4x; पदे एकत्र करून x=x= . त्याच पद्धतीने 3(y−y1)=4(y2−y)3(y-y_1)=4(y_2-y) सोडविल्यास y=y= .

हे मंडळाचे अधिकृत आदर्श उत्तर नाही. शंका असल्यास पाठ्यपुस्तक व शिक्षकांचे मार्गदर्शन घ्या.

सराव संपवायचा?

१ प्रश्नांचे गुणांकन बाकी आहे. निकालात ते वेगळे दिसतील.