३ गुणO केंद्र असलेल्या मूळ वर्तुळाच्या बाहेरील बिंदू P मधून स्पर्शिका काढण्याची कृती पूर्ण करा. OP=9.6OP=9.6OP=9.6संपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा → सेमी असून M हा OP चा मध्यबिंदू आहे. (i) M केंद्र घेऊन काढायच्या साहाय्यक वर्तुळाची त्रिज्या सेमी आहे. ते मूळ वर्तुळाला A व B येथे छेदते. (ii) म्हणून ∠OAP=\angle OAP=∠OAP=संपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा → . (iii) यासाठी वापरलेला कोनाचा गुणधर्म आहे. त्यामुळे PA ही मूळ वर्तुळाची स्पर्शिका ठरते.