VedSquare
सराव थांबवा
स्वतःला तपासागणित भाग २ · वर्तुळ · Q2(A)
२ पैकी ० तपासले
००:००

जतन केलेला सराव उघडत आहे…

प्रश्न १२ गुणअंतर्लिखित कोनाचे प्रमेय

?????? १

तुमचे उत्तर
२ गुण
PSRQT
वरील आकृतीमध्ये, जीवा PQ आणि जीवा RS एकमेकीस बिंदू T मध्ये छेदतात. तर : ∠STQ=12[m(कंस SQ)+m(कंस PR)]\displaystyle \angle STQ=\dfrac12[m(\text{कंस } SQ)+m(\text{कंस } PR)] हे सिद्ध करण्यासाठी खालील कृती पूर्ण करा : कृती : ∠STQ=∠SPQ+ ............ (त्रिकोणाच्या दूरस्थ आंतरकोनांचे प्रमेय) =21​m(कंस SQ)+ ........... (अंतर्लिखित कोनाचे प्रमेय) =21​[+]

हे मंडळाचे अधिकृत आदर्श उत्तर नाही. शंका असल्यास पाठ्यपुस्तक व शिक्षकांचे मार्गदर्शन घ्या.

सराव संपवायचा?

२ प्रश्नांचे गुणांकन बाकी आहे. निकालात ते वेगळे दिसतील.