VedSquare
सराव थांबवा
स्वतःला तपासागणित भाग २ · पायथागोरसचे प्रमेय · Q3(A)
२ पैकी ० तपासले
००:००

जतन केलेला सराव उघडत आहे…

प्रश्न १३ गुणअपोलोनियसचे प्रमेय आणि त्याची सिद्धता

?????? १

तुमचे उत्तर
३ गुण
समभुज चौकोनाच्या बाजूंच्या वर्गांची बेरीज त्याच्या कर्णांच्या वर्गांच्या बेरजेइतकी असते हे सिद्ध करण्यासाठी खालील कृती पूर्ण करा.
PQRST
पक्ष : □PQRS\square PQRS हा समभुज चौकोन असून कर्ण PRPR आणि SQSQ एकमेकांना TT या बिंदूत छेदतात. साध्य : PS2+SR2+QR2+PQ2=PR2+QS2PS^2+SR^2+QR^2+PQ^2=PR^2+QS^2 कृती : समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना दुभागतात. △PQS\triangle PQS मध्ये रेख PTPT ही मध्यगा आणि △QRS\triangle QRS मध्ये रेख RTRT ही मध्यगा आहे. ∴\therefore अपोलोनियसच्या प्रमेयानुसार PQ2+PS2=+2QT2 .................. (I) QR2+SR2=+2QT2 .................. (II) (I) व (II) यांची बेरीज करू PQ2+PS2+QR2+SR2=2(PT2+)+4QT2 =2(PT2+)+4QT2 ............... (RT=PT)(RT=PT) =4PT2+4QT2=4PT^2+4QT^2 =(=( )2+(2QT)2)^2+(2QT)^2 ∴ PQ2+PS2+QR2+SR2=PR2+ .

हे मंडळाचे अधिकृत आदर्श उत्तर नाही. शंका असल्यास पाठ्यपुस्तक व शिक्षकांचे मार्गदर्शन घ्या.

सराव संपवायचा?

२ प्रश्नांचे गुणांकन बाकी आहे. निकालात ते वेगळे दिसतील.