२ गुणएका कुटुंबाच्या वार्षिक गुंतवणुकीचा वृत्तालेख खालील आकृतीत दिला आहे. त्यावरून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. स्थावर मालमत्ता शेअर्स पोस्ट बँकेतील ठेव म्युच्युअल फंड 120° 60° 30° 90° 60° (a)शेअर्समध्ये गुंतवलेली रक्कम 2,000 रुपये असल्यास एकूण गुंतवणूक किती ?तुमचे उत्तर(b)पोस्टातील गुंतवणूक किती ?तुमचे उत्तर