VedSquare
सराव थांबवा
स्वतःला तपासागणित भाग १ · सांख्यिकी · Q3(A)
४ पैकी ० तपासले
००:००

जतन केलेला सराव उघडत आहे…

प्रश्न १३ गुणवर्गीकृत वारंवारता वितरणावरून बहुलक

?????? १

तुमचे उत्तर
३ गुण
खालील वारंवारता वितरण सारणीत एका पेट्रोलपंपावर पेट्रोल भरणाऱ्या वाहनांची संख्या आणि वाहनांमध्ये भरलेले पेट्रोल याची माहिती दिली आहे. त्यावरून वाहनात भरलेल्या पेट्रोलच्या आकारमानाचे बहुलक काढण्याची कृती पूर्ण करा :
वर्ग (भरलेले पेट्रोल लीटरमधे)वारंवारता (वाहनांची संख्या)
0.5–3.533
3.5–6.540
6.5–9.527
9.5–12.518
12.5–15.512
कृती : दिलेल्या सारणीवरून, बहुलकीय वर्ग = ∴\therefore बहुलक = +[2f1​−f0​−f1​−f0​​]×h ∴\therefore बहुलक =3.5+[2(40)−33−2740−33​]× ∴\therefore बहुलक =3.5+[780−60]×3\displaystyle =3.5+\left[\dfrac7{80-60}\right]\times3 ∴\therefore बहुलक = ∴\therefore वाहनात भरलेल्या पेट्रोलच्या आकारमानाचा बहुलक आहे.

हे मंडळाचे अधिकृत आदर्श उत्तर नाही. शंका असल्यास पाठ्यपुस्तक व शिक्षकांचे मार्गदर्शन घ्या.

सराव संपवायचा?

४ प्रश्नांचे गुणांकन बाकी आहे. निकालात ते वेगळे दिसतील.