VedSquare
सराव थांबवा
स्वतःला तपासागणित भाग १ · सांख्यिकी · Q2(B)
५ पैकी ० तपासले
००:००

जतन केलेला सराव उघडत आहे…

प्रश्न १२ गुणआयतालेख काढणे आणि अक्षसंकोच

?????? १

तुमचे उत्तर
२ गुण
आयतालेखाची मांडणी करायची आहे. X-अक्षावर 1 सेमी = 6 मिनिटे आणि Y-अक्षावर 1 सेमी = 3 विद्यार्थी असे प्रमाण आहे. प्रत्येक आयताची रुंदी व उंची (वर्गांच्या क्रमाने) काढा. शून्य ते पहिला वर्ग या भागात निरीक्षणे नसल्यास तो भाग संक्षिप्त दाखवण्यासाठी कोणती खूण वापराल?
वेळ (मिनिटे)42–4848–5454–60
विद्यार्थीसंख्या9156

हे मंडळाचे अधिकृत आदर्श उत्तर नाही. शंका असल्यास पाठ्यपुस्तक व शिक्षकांचे मार्गदर्शन घ्या.

सराव संपवायचा?

५ प्रश्नांचे गुणांकन बाकी आहे. निकालात ते वेगळे दिसतील.