३ गुणसोबतच्या सारणीत पूर्ण कॅटमधील पत्त्यांचे वर्गीकरण दिले आहे. त्या कॅटमधून सर्व काळे चित्रयुक्त पत्ते काढून ठेवले. उरलेले पत्ते योग्य रीतीने पिसून त्यांतून एक पत्ता काढला. घटना A : निवडलेला पत्ता लाल व चित्रयुक्त नसलेला असणे.संचरंगएकूण पत्तेचित्रयुक्त पत्तेएक्काबदामलाल1331चौकटलाल1331किलवरकाळा1331इस्पिककाळा1331 २ गुणउरलेला नमुना अवकाश S आणि घटना A यांचे स्पष्ट वर्णन करा; n(S) व n(A) लिहा.तुमचे उत्तर१ गुणP(A)P(A)P(A)संपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा → काढा.सूत्र आणि उकलीचे टप्पेअंतिम संख्यात्मक उत्तरएकक