VedSquare
सराव थांबवा
स्वतःला तपासागणित भाग १ · संभाव्यता · Q2(A)
६ पैकी ० तपासले
००:००

जतन केलेला सराव उघडत आहे…

प्रश्न १२ गुणघटनेची संभाव्यता काढण्याचे सूत्र

?????? १

तुमचे उत्तर
२ गुण
कृती पूर्ण करा: एका पिशवीत एकसारख्या आकाराच्या 9 पांढऱ्या, 7 काळ्या व 6 नारिंगी चकत्या आहेत. मिसळून प्रत्येक चकतीला समान संधी देऊन एक चकती निवडतात. काळी नसलेली चकती मिळणे ही घटना AA आहे. स्वतंत्र चकत्या या नमुना घटक आहेत. n(S)=9+7+6=n(S)=9+7+6= . पांढऱ्या व नारिंगी चकत्या अपेक्षित असल्यामुळे n(A)=9+6n(A)=9+6. म्हणून संक्षिप्त अपूर्णांकात P(A)=P(A)= .

हे मंडळाचे अधिकृत आदर्श उत्तर नाही. शंका असल्यास पाठ्यपुस्तक व शिक्षकांचे मार्गदर्शन घ्या.

सराव संपवायचा?

६ प्रश्नांचे गुणांकन बाकी आहे. निकालात ते वेगळे दिसतील.