२ गुणकृती पूर्ण करा: 32 ते 43 या पूर्णांकांच्या सारख्या चिठ्ठ्या मिसळून एक चिठ्ठी निवडली. संख्या 4 ने विभाज्य असण्याची घटना AAAसंपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा → आहे. S={32,33,34,35,36,37,38,39,40,41,42,43}S=\{32,33,34,35,36,37,38,39,40,41,42,43\}S={32,33,34,35,36,37,38,39,40,41,42,43}संपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा →, n(S)=12n(S)=12n(S)=12संपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा →. अट पूर्ण करणाऱ्या संख्या निवडल्यास A=A=A=संपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा → . सूत्र वापरून संक्षिप्त अपूर्णांकात P(A)=P(A)=P(A)=संपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा → .