३ गुणमेसर्स जय केमिकल्सने 8,000 रुपयांचा करपात्र किंमतीचा लिक्वीड सोप खरेदी केला व ग्राहकाला तो 10,000 रुपये या करपात्र किंमतीला विकला. GST चा दर 18% आहे तर मेसर्स जय केमिकल्सचा केंद्राचा देय कर व राज्याचा देय कर काढा. कृती : इनपुट टॅक्स =8000=8000=8000संपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा → चे 18%18\%18%संपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा → =100×8000संपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा → =₹ संपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा → ∴ ITC=₹ 1440\therefore\ \mathrm{ITC}=₹\ 1440∴ ITC=₹ 1440संपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा → आऊटपुट टॅक्स =10,000=10{,}000=10,000संपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा → चे 18%18\%18%संपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा → =10018×संपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा → =₹ संपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा → ∴\therefore∴संपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा → देय कर = आऊटपुट टॅक्स − =−1440संपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा → =₹ 360=₹\ 360=₹ 360संपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा → ∴ मेसर्स जय केमिकल्सचा केन्द्राचा देय कर = ₹ 180 आणि राज्याचा देय कर = ₹ 180