२ गुणवर्गसमीकरण तयार करण्यासाठी खालील कृती पूर्ण करा. कृती : मी एक वर्गसमीकरण आहे. माझे सामान्य रूपआहे. माझी मुळे 5 व 12 आहेत. माझ्या मुळांची बेरीज माझ्या मुळांचा गुणाकार माझे वर्गसमीकरणहे आहे.