VedSquare
सराव थांबवा
स्वतःला तपासागणित भाग १ · दोन चलांतील रेषीय समीकरणे · Q3(B)
६ पैकी ० तपासले
००:००

जतन केलेला सराव उघडत आहे…

प्रश्न १३ गुणएकसामयिक समीकरणांचे उपयोजन

?????? १

तुमचे उत्तर
३ गुण
एका प्रदर्शनात 3 प्रौढांची व 2 मुलांची तिकिटे यांची एकूण किंमत 560 रुपये आहे. 2 प्रौढांची व 5 मुलांची तिकिटे यांची एकूण किंमत 740 रुपये आहे. प्रौढाचे व मुलाचे प्रत्येकी एका तिकिटाचे दर काढा.

हे मंडळाचे अधिकृत आदर्श उत्तर नाही. शंका असल्यास पाठ्यपुस्तक व शिक्षकांचे मार्गदर्शन घ्या.

सराव संपवायचा?

६ प्रश्नांचे गुणांकन बाकी आहे. निकालात ते वेगळे दिसतील.