VedSquare
सराव थांबवा
स्वतःला तपासाभूगोल · मानवी वस्ती · Q6
२ पैकी ० तपासले
००:००

जतन केलेला सराव उघडत आहे…

प्रश्न १६ गुणभारतातील नागरीकरणाचा वेग आणि शहरी नियोजन

?????? १

तुमचे उत्तर
६ गुण
खालील दिलेल्या सांख्यिकीय माहितीच्या आधारे साधा स्तंभालेख काढा व खालील प्रश्नांची उत्तरे लिहा :
भारत - नागरीकरणाचा कल (1961 - 2011)
वर्षनागरीकरण % (टक्के)
196118·0
197118·2
198123·3
199125·7
200127·8
201131·2

आकृती तुमच्या वहीत काढा.

(1)
1961 साली नागरीकरण किती टक्के झाले होते?
(2)
कोणत्या दशकात नागरीकरण सगळ्यात कमी होते?
(3)
1991 साली नागरीकरण किती टक्के झाले होते?

हे मंडळाचे अधिकृत आदर्श उत्तर नाही. शंका असल्यास पाठ्यपुस्तक व शिक्षकांचे मार्गदर्शन घ्या.

सराव संपवायचा?

२ प्रश्नांचे गुणांकन बाकी आहे. निकालात ते वेगळे दिसतील.